लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी, मराठी बातम्या

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
गोबऱ्या गालांची ‘ही’ गोलूमोलू चिमुकली लवकरच करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तुम्ही ओळखलंत ? - Marathi News | avneet kaur childhod photo debut with nawazuddin siddiqui in tiku weds sheru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोबऱ्या गालांची ‘ही’ गोलूमोलू चिमुकली लवकरच करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तुम्ही ओळखलंत ?

Throwback : होय, या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तिचा बालपणीचा हा गोलूमोलू फोटो पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत. ...

लक्झरी कार अन् अंगरक्षकाशिवाय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने केला लोकल ट्रेनने प्रवास; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | nawazuddin siddiqui travels in mumbai local video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्झरी कार अन् अंगरक्षकाशिवाय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने केला लोकल ट्रेनने प्रवास; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Nawazuddin siddiqui: नवाजुद्दीनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याला डाऊन टू अर्थ असल्याचं म्हटलं आहे. ...

'बॉलिवूडमधील वर्णद्वेषाबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेले विधान आले चर्चेत, म्हणाला-एकतरी काळी.. - Marathi News | Nawazuddin Siddiqui's statement about racism in Bollywood came up in the discussion, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवूडमधील वर्णद्वेषाबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेले विधान आले चर्चेत, म्हणाला-एकतरी काळी..

नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील वर्णव्देषावर अनेकवेळा स्पष्टपणे बोलला आहे. ...

The Kashmir Files : त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवला; काश्मीर फाईल्सवर नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया - Marathi News | nawazuddin siddiquis reaction on vivek agnihotris film said he has made the film from his point of view collection over 200 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवला; काश्मीर फाईल्सवर नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया

दिग्दर्शकानं आपल्या दृष्टीकोनातून चित्रपटाची निर्मिती करण्याच्या अधिकाराचं नवाझुद्दीन सिद्दीकीकडून समर्थन. ...

म्हणे, मला पर्वा नाही...; अवनीत कौर करणार 27 वर्षांनी मोठ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स  - Marathi News | Tiku Weds Sheru Avneet Kaur Opens Up On Age Difference With Nawazuddin Siddiqui | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, मला पर्वा नाही...; अवनीत कौर करणार 27 वर्षांनी मोठ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स 

Tiku Weds Sheru : अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकीपेक्षा  27 वर्षांनी लहान आहे. साहजिकच, स्वत:पेक्षा 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत नवाज रोमान्स करताना दिसणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण... ...

नव्या घरात किती दिवस राहिल माहित नाही..., नवाजुद्दीन सिद्दीकीला भलतीच चिंता!! - Marathi News | Nawazuddin Siddiqui on his new house in Mumbai: I spend half of my life in my vanity van | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या घरात किती दिवस राहिल माहित नाही..., नवाजुद्दीन सिद्दीकीला भलतीच चिंता!!

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत, मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. मायानगरीत एक अलिशान बंगलाही उभारला. त्याच्या बंगल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. ...

कमाल! योगायोगानं अभिनय क्षेत्रात आली ही चिमुरडी, वयाच्या २०व्या वर्षी घेतली चक्क रेंज रोव्हर - Marathi News | Avneet kaur childhood photo going viral on internet debut film with nawazuddin siddiqui | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाल! योगायोगानं अभिनय क्षेत्रात आली ही चिमुरडी, वयाच्या २०व्या वर्षी घेतली चक्क रेंज रोव्हर

Guess the Celeb Name: इन्स्टाग्रामवर फक्त 20 वर्षांच्या वयात तिचे 28 मिलियन फॉलोवर्स आहेत. ...

बिजली गिराने मैं हूँ आई! आयटम गर्लच्या वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | nawazuddin siddiqui in golden gown as item girl funny look in upcoming movie tiku weds sheru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिजली गिराने मैं हूँ आई! आयटम गर्लच्या वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

Nawazuddin siddiqui : या फोटोमध्ये तो चक्क एका आयटम गर्लच्या रुपात दिसत असून तो स्टेजवर परफॉर्मन्स करत आहे. ...