अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Nawaz sharif, Latest Marathi News
पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचं शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केलं ...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य काही जणांनी ४.९ अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठविल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो (नॅब)ने दिले आहेत. ...
एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार ...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. येथील सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना जबर दणका दिला आहे. ...
बहुचर्चित पनामागेटप्रकरणी दोषी ठरवत पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आल्यानंतरही नवाज शरीफ यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. पनामा पेपर्स प्रकरणी नवाज शरीफ यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. ...
पाकिस्तानाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातील एका भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या तिस-या प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चित केले. ...
बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ...