पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य काही जणांनी ४.९ अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठविल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो (नॅब)ने दिले आहेत. ...
एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार ...
पाकिस्तानाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातील एका भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या तिस-या प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चित केले. ...
बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...