लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाज शरीफ

नवाज शरीफ, मराठी बातम्या

Nawaz sharif, Latest Marathi News

पाकिस्तानात इम्रान खान तुरुंगात, तरी त्यांचे उमेदवार पुढे; निकालाला सुरुवात, कोणाचे सरकार येतेय? - Marathi News | Pakistan Election Result live: Imran Khan in Pakistan jail, but his candidates winning; The result begins, whose government is coming? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात इम्रान खान तुरुंगात, तरी त्यांचे उमेदवार पुढे; निकालाला सुरुवात, कोणाचे सरकार येतेय?

Pakistan Election Result: सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. एकही दिवस प्रचाराला येऊ दिले नाही. ...

चिन्ह हिसकावलं, प्रचारालाही बंदी; तरीही इम्रान खान यांचं वादळ; पाकच्या निकालाने राजकीय भूकंप - Marathi News | Imran Khan supporter independent candidates lead in Pakistans general election results | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिन्ह हिसकावलं, प्रचारालाही बंदी; तरीही इम्रान खान यांचं वादळ; पाकच्या निकालाने राजकीय भूकंप

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूक निकालात इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ...

पाकिस्तानमध्ये मतमोजणी अनेक तास बंद, वादानंतर निकाल देण्यास सुरुवात, असे आहेत सुरुवातीचे कल - Marathi News | Counting in Pakistan closed for several hours, results begin after controversy, early trends suggest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये मतमोजणी अनेक तास बंद, वादानंतर निकाल देण्यास सुरुवात, असे आहेत सुरुवातीचे कल

Pakistan Election Result: अनेक वादविवादांनंतर पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदार पार पडले होते. त्यानंतर मतमोजणीलाही सुरुवात झाली. मात्र पाकिस्तानी जनतेने काय कौल दिला आहे हे मतपेटीतून समोर येण्यापूर्वीच गोंधळाला सुरुवात झाली आहे. ...

"पाकिस्तानात 'रक्तरंजित' निवडणुका; नवाझ शरीफ पंतप्रधान व्हावेत हीच पाक लष्कराची इच्छा" - Marathi News | Pakistan Elections 2024 Army wants to bring in Nawaz Sharif in power as PM election of blood says India retired brigadier Anil Gupta | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानात 'रक्तरंजित' निवडणुका; नवाझ शरीफ पंतप्रधान व्हावेत हीच पाक लष्कराची इच्छा"

भारतीय संरक्षण तज्ज्ञ व निवृत्त ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांचा दावा ...

पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट - Marathi News | Pakistan and India may have peaceful relations but Nawaz Sharif has a special condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील निवडणूक जाहीरनाम्यात केला भारताचा उल्लेख ...

"भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार.."; नवाझ शरीफांची टीका - Marathi News | Pakistan former PM Nawaz Sharif praises India for landing on moon slams Imran Khan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार.."; नवाझ शरीफांची टीका

नवाझ शरीफ चौथ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ...

नवाझ शरीफांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष सुटका; पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Nawaz Sharif acquitted of corruption charges; Clear the way to become Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष सुटका; पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा

निर्दोष सुटका झाल्यामुळे नवाज शरीफ आगामी निवडणूक लढवू शकतात. ...

नवाझ शरीफ चार वर्षांनी पाकिस्तानात परतले; विमानतळावर म्हणाले, “आज मी आनंदी” - Marathi News | nawaz sharif return to pakistan after four years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ चार वर्षांनी पाकिस्तानात परतले; विमानतळावर म्हणाले, “आज मी आनंदी”

पाकमध्ये जानेवारीत निवडणूक होणार आहे. ...