नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
हे आहेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ज्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतोय... मुंबईतील एनसीबी ऑफिसबाहेर हा फुलांचा वर्षाव करण्यात आलाय... शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आहेत.. तसंच त्यांच्या अडचणीही मागच्या काही दिवस ...
मी एका प्रामाणिक अधिकाऱ्याची बायको आहे.. आणि प्रामाणिक अधिाकाऱ्याची पत्नी असणं सोप्प नाहीये.. असं अभिनेत्री क्रांती रेडकर हिने माध्यमांसमोर वारंवार सांगितलंय... पण आता समीर वानखेडे यांच्या याच प्रामाणिकपणावर मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठं प्रश्नचिन्ह ...
नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याचा उल्लेख केला.. आणि सर्वांसमोर ते गाणं वाजवूनही दाखवलं. त्या गाण्यात स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत.. त्या गाण्यावरुन आता चांगलाच वाद पेटलाय. नवाब मलिकांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अम ...
नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर अजून गंभीर आरोप केलेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना एक नकली देवेंद्र शहरात फिरत होता, तेव्हा मी फडणवीसांना खबरदारीचा सल्ला दिला होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केलाय. त्यामुळे मलिक म्हणतात तो नकली देवेंद्र कोण आहे, मलिकां ...
होय मी भंगारवाला आहे... असं म्हणत मंत्री नवाब मलिक चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.. आमदार होण्यापर्यंत मी भंगारचा व्यवसाय करत होतो. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी नाहीत. असंही ते म्हणाले. त्यानंतर आता नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांन ...