नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Mumbai Drugs Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री Nawab Malik यांनी NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्यावर आज अजून एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. ...
Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झालेले Nawab Malik ठरावीक वेळाने वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला आहे. ...
Aryan Khan Drugs Case: आरोपांच्या चक्रात अडकलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर व बहीण ॲड. यास्मिन मंगळवारी मैदानात उतरल्या. ...
Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. ...
मंत्री नवाब मलिक करीत असलेल्या ‘लाय ट्रायलच्या’ निषेधार्थ व समीर वानखेडे करीत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन कर ...