नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Nawab Malik : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...
Nawab Malik's allegation Against Sameer Wankhede :काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. ...
नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याचा उल्लेख केला.. आणि सर्वांसमोर ते गाणं वाजवूनही दाखवलं. त्या गाण्यात स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत.. त्या गाण्यावरुन आता चांगलाच वाद पेटलाय. नवाब मलिकांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अम ...
नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर अजून गंभीर आरोप केलेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना एक नकली देवेंद्र शहरात फिरत होता, तेव्हा मी फडणवीसांना खबरदारीचा सल्ला दिला होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केलाय. त्यामुळे मलिक म्हणतात तो नकली देवेंद्र कोण आहे, मलिकां ...
Sameer Wankhede vs Nawab Malik: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्यानं आरोप करत आहेत. ...
Nawab Malik Reaction on Anil Deshmukh, Ajit Pawar Action: ज्यांनी हा आरोप लावला तोच फरारी आहे. ते बेल्जियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. लुकआऊट नोटीस असताना ते बाहेर कसे गेले? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. ...