नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
हे आहेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ज्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतोय... मुंबईतील एनसीबी ऑफिसबाहेर हा फुलांचा वर्षाव करण्यात आलाय... शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आहेत.. तसंच त्यांच्या अडचणीही मागच्या काही दिवस ...
"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे." ...
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला. ...
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. मात्र, आज आम्ही आपल्याला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती आणि ते सातत्याने चर्चेत का असतात, या ...
Nawab Malik News: राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या BJPमधील नेते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. नवाब मलिक यांनी रविवार मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले असतानाच आज भाजपा नेते Mohit ...