लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
सुनील पाटीलचा खळबळजनक दावा; आर्यन प्रकरणात वेगळ वळण, राष्ट्रवादी संबंधांवरही खुलासा - Marathi News | Sunil Patil Interview on NCB Mumbai Cruise Drugs Case, Mohit Bhartiya Target Nawab Malik | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सुनील पाटीलचा स्फोटक दावा, आर्यन प्रकरणी वेगळं वळण, NCP संबंधावरही खुलासा

Nawab Malik vs Mohit Kamboj on Sunil Patil: सुनील पाटील या सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा दावा मोहित भारतीय याने केला होता. त्यानंतर मलिकांनी मी सुनील पाटीलला ओळखत नसल्याचं सांगितले. त्यानंतर आता पहिल्यांदाच सुनील पाटील माध्यमांसमोर आला आहे. ...

महाविकास आघाडी सरकारचा 'वाझे पार्ट 2', राम कदमांचा राष्ट्रवादीवर निशाणा - Marathi News | Mahavikas Aghadi government's Waze Part 2, Ram Kadam targets NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारचा 'वाझे पार्ट 2', राम कदमांचा राष्ट्रवादीवर निशाणा

महाराष्ट्र सरकारचा वाजे पार्ट 2, असे म्हणत आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे ...

Nawab Malik नवाब मलिकांकडे इतके पुरावे आहेत मग कोर्टात का जात नाहीत?; NCB चा पलटवार - Marathi News | Nawab Malik has so much evidence then why don't they go to court ?; NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिकांकडे इतके पुरावे आहेत मग कोर्टात का जात नाहीत?"

NCB अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डिसुझा आणि वीवी सिंह यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी जारी केले. त्यात काहीही चुकीचं नाही ...

Mumbai Drug Case: ...मग गेल्या महिनाभरापासून झोपला होता काय? आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांना सवाल - Marathi News | BJP leader Mohit Kamboj's rejected all allegations made by Nawab malik against him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा मलिकांवर पलटवार, दिले असे आव्हान 

Mohit Kamboj Vs Nawab Malik: Aryan Khanचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आणि त्यामध्ये मोहित कंबोज हे मास्टरमाईंड होते, असा आरोप मलिक यांनी केल्यानंतर मोहित कंबोज यांनीही मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

Nawab Malik: काँग्रेस मंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझवर येण्यासाठी आग्रह; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress Minister Aslam Sheikh also Invited in Mumbai Cruise Drugs Party Says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारमधील ‘त्या’ मंत्र्याला क्रुझ पार्टीच आमंत्रण; मलिकांचा गौप्यस्फोट

सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅनिंग होतं असा गौप्यस्फोट मलिकांनी केला. ...

अनिल देशमुखांसोबत ‘त्या’ फोटोत कोण कोण होतं?; नवाब मलिकांविरोधात खळबळजनक दावा - Marathi News | BJP Mohit Bhartiya Answer to Nawab Malik allegations also Question on Anil Deshmukh photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' फोटोत दडलंय काय? राष्ट्रवादी उत्तर देत नाही; नवाब मलिकांवर घणाघात

ललित हॉटेलचे सीसीटीव्ही बाहेर आणावेत. या हॉटेलच्या २ किमी परिसरात मी दिसलो असेल तर माझ्यावर कारवाई करावी असं चॅलेंज मोहित भारतीय यांनी दिले आहे. ...

Nawab Malik: NCB अधिकाऱ्यावर आरोप करताना नवाब मलिकांकडून झाली चूक; सगळ्यांसमोर दिली कबुली - Marathi News | Sameer Wankhede: Mistake made by Nawab Malik while accusing NCB officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकार परिषदेत आरोप करताना मलिकांकडून झाली चूक; सगळ्यांसमोर दिली कबुली

नवाब मलिकांनी(Nawab Malik) आजच्या पत्रकार परिषदेत NCB च्या चांडाळ चौकडीवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. ...

Nawab Malik: मी धमकीला घाबरणार नाही, सुनील पाटीलला कधी भेटलो नाही; नवाब मलिकांचा खुलासा - Marathi News | Sameer Wankhede: I will not be afraid of threats, I have never met Sunil Patil - Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही सत्याची लढाई, घाबरणार नाही; ८ महिने काय २० वर्ष जेलमध्ये जाण्यास तयार"

Nawab Malik Allegation on Sameer Wankhede: माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही असं नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे. ...