नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
आता याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. त्यामध्ये, मुनमुन धामेचा हिचं नाव होतं, पण आर्यनचं नव्हता असं सुनिल पाटील म्हणाले. ...
गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या आर्यन खान मुंबई ड्रग्स प्रकरणात आता शाहरुख खान मौन सोडणार आहे. आर्यनला अटक झाल्यापासून ना शाहरुख कधी माध्यमांसमोर आला ना कधी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकली. इतकंच काय तर आर्यन तुरुंगात होता तेव्हा शाहरु ...
भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ...