नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. सातत्याने मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फड ...
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. ...
Devendra Fadnavis Vs Nawab malik : मी उद्या सकाळी Underworldशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून, त्यावेळी Devendra Fadnavis यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार, असा इशारा Nawab Malik यांनी दिला आहे. ...
सरदार शहावली खान हे 1993 च्या बॉम्बस्फोटात गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते या बॉम्बस्फोटोत सहभागी होते. ...
Devendra Fadnavis Vs Nawab malik : देवेंद्र फडणवीस यांनी आज आरोपांचा बॉम्ब फोडताना Nawab malik यांच्यावर त्यांचा Underworldशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. नवाब मलिक यांनी Devendra Fadnavis यांच्या आरोपांना ट्विट करून उत्तर दिले आहे. ...