नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Nawab Malik allegation on Devendra Fadnavis: नवाब मलिक करत असलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी ट्विटवरुन टोला लगावला होता. ...
Nagpur News नबाब मलिक यांच्या आरोपांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Sameer Wankhede : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हे प्रकरण ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) संपर्क साधला होता, पण त्यांनी तसे केले नाही, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. ...
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Dnyandev Wankhede Defamation Suit in HC : आज सुनावणी पार पडली असून समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळलीत का? असा सवाल विचारत नवाब मलिक यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. ...