नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Fahad Ahmad Anushaktinagar Assembly: अणुशक्तीनगर मतदारसंघाची मागणी करणाऱ्या समाजवादी पार्टीसोबत शरद पवारांनी जुळवून घेत त्या पक्षातील इच्छुक उमेदवाराला तिकीट दिले आहेत. ...
Ajit pawar NCP Candidate List: मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मविआ सरकारच्या काळात मलिक यांना मनी लाँड्रिंगमध्ये ईडीने अटकही केली होती. ...
राष्ट्रवादीतील फुटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून याला विरोध होऊनही अजित पवारांनी नवाब मलिकांना दूर केले नाही. ...