नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
या अर्जासोबत मलिक यांनी अटीसंमतीचा मसुदा जोडला आहे. एकलपीठाचे अंतरिम आदेश रद्द केल्यावर पुन्हा एकदा या दाव्यावरील सुनावणी एकलपीठापुढे व्हावी आणि त्यांना त्यावर पुन्हा सुनावणी व्हावी, असे मलिक यांनी अर्जात म्हटले आहे. ...
नवाब मलिक... दिवाळीआधी आणि दिवाळनंतरही राजकीय फटाके फोडणारं आणि सर्वात जास्त चर्चेतील नाव. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजवणारे मलिक हे माध्यामांसाठी केंद्रबिंदू झाले होते. मलिक उद्या काय बोलणार, काही नवीन आरोप करणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलेल ...
"समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मंत्र्यांनी जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? जर त्यांनी तक्रार केली नसेल तर या ‘मीडिया पब्लिसिटी’ मागे हेतू काय? अशा पद्धतीने वागणे मंत्र्यांना शोभणारे नाही." ...