नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले. "मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. ...
शासनाने डेडिकेटेड कोविड सेंटर उभे केले होते त्याठिकाणी रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या, तेथे रुग्णांना बेड मिळालेत. सरकारी रुग्णालयात एकही बेड नव्हता, म्हणून रुग्ण दगावले नाहीत. ...
Nawab Malik News: अब्रूनुकसानीच्या प्रकरणात एकलपीठाने दिलेला अंतरिम निर्णय रद्द करण्यास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सहमती दर्शविल्यावर उच्च न्यायालयाने एकलपीठाचा अंतरिम निर्णय सोमवारी रद्द केला. ...
Nawab Malik: आपल्या घराची काही लोकांकडून रेकी केली जात असून, आपण याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले. ...