नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
१९८४ ला लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तेव्हा तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरलात, मलिकांचा फडणवीसांना टोला. ...
Raid on Nawab Malik House : समीर वानखेडे किंवा कुटुंब यांच्याबद्दल यापुढे बोलणार नाही, माफी मागतो, असं नवाब मलिक यांनी नुकतंच कोर्टात सांगितलं. पण मलिकांनी माफी मागून २४ तास उलटत नाहीत तोच त्यांनी सरकारी पाहुणे म्हणत एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये ना ...
Nawab Malik: हायकोर्टाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. ...
समीर वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही, जाहीर प्रतिक्रिया देणार नाही, असं नवाब मलिक यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर वानखेडे-मलिक वाद काही काळासाठी का होईना शांत झाला होता पण आता मलिक-वानखेडे वादात समीर वानखेडेंच्या आत्याची एंट्री झालीय. वानखेडे यांच् ...
HC question to Nawab Malik : सुनावणीदरम्यान कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना विचारला आहे. शुक्रवारपर्यंत नवाब मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...