शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

क्राइम : Whats App चॅटनंतर आता नवाब मलिकांनी उघड केले के पी गोसावीचे ऑडिओ क्लिप्स 

महाराष्ट्र : Nawab Malik यांनी शेअर केलेल्या त्या फोटोवरुन Ashish Shelar भडकले Shelar meet Raza academy leader

मुंबई : Nawab Malik: नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स केले उघड, वानखेडेंवर गंभीर आरोप

मुंबई : ...तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आशिष शेलारांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : जय-वीरुची आठवण काढत मलिकांच्या राऊतांना शुभेच्छा... | Nawab Malik wishes Sanjay Raut on his birthday

महाराष्ट्र : अमरावती दंगलीसाठी मुंबईतून पैसा पाठवला; मंत्री नवाब मलिकांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शोलेस्टाईल शुभेच्छा, सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा 

क्राइम : Aryan Khan NCB Drug Case: एनसीबीची एसआयटी सहापैकी तीन प्रकरणांचाच तपास करणार; समीर-आर्यन केसवर महत्वाचा निर्णय

महाराष्ट्र : केंद्राकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम - मलिक

मुंबई : Sameer Wankhede vs Nawab Malik: समीर वानखेडे आणि नवाब मलिक वादात नवा ट्विस्ट; हायकोर्टात भलताच दावा समोर आला