नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
कालिचरण महाराज अकोल्याचे असल्याची प्राथमिक माहिती असल्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करणार असल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली ...
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी Nitesh Rane आणि भाजपचे इतर आमदार सभागृहाच्या पायरीवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.. त्याचवेळी Aditya Thakeray हे शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह विधानसभेत जायला निघाले.. आदित्य ठाकरेंना पाहताच नितेश राणे यांनी ...
राष्ट्रवादी आणि संघाचे संबंध सर्वांनाच ठाऊक असून संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
Maharashtra assembly winter session 2021: आज सभागृहात चर्चा सुरू असताना अल्पसंख्याक Nawab malik यांनी रात्रीचे खेळ आम्ही करत नाही म्हणत भाजपाला चिमटा काढला. मात्र Sudhir mungantiwar यांनी हा डाव अजितदादांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसवरच उलटवला. ...