नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. ...
Nawab Malik Maharashtra Assembly Election 2024: भाजपचा विरोध झुगारत अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपची ऐन निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यता असून, भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी पराभूत करण्याचा इशारा दिला आहे. ...
Nawab Malik got AB Form: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे दुपारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर होणार आहेत. मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. ...
Sana Malik vs Swara Bhaskar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी देण्यात आली आहे. ...