नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
फडणवीस यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर त्याची सूत्रे मलिक यांच्याकडे असतील. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्याविरोधात सावधगिरीची तक्रार दाखल करायला हवी, असे पाटील म्हणाले. ...
काशीचा घाट म्हणजे मृत्यू... नाना पटोले म्हणतात मोदींना मारेन, नवाब मलिक म्हणतात यांना काशीचा घाट दाखवू, म्हणजे सगळं अंडरवर्ल्ड चाललंय की काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे वादात सापडलेच... यापूर्वीही निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली होती... त्यानंतर आता पुन्हा फडणवीस यांनी पाच राज्या ...
भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे एकमेकांविषयी काय बोलतात हे महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवलं आहे... दोघेही आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.. सोमय्या आणि मलिक यांनी एखादं प्रकरण लावून धरलं की ते त्याच्या मुळाशी जातात हेही सर् ...