नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
नवाब मलिकनंतर आता दुसरे मलिक ईडीच्या रडारवर आहेत...अनेक दिवसांपासून ईडीकडून अनेक ठिकाणी छापे टाकले जात होते. अनेकाची चौकशीही झाली. नवाब मलिकांनी अनेकवेळा आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार असंही म्हटलं होतं.. अखेर बुधवारी मलिकांना चौकशीसाठी बोलावून ईडीने ...
Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच संताप मुंबईत दिसून आला. ...