शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

क्राइम : नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा; हसीना पारकरचा बॉडीगार्ड, चालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

मुंबई : नवाब मलिक यांनी ‘डी गँग’बरोबर कट रचून कुर्ल्यातील मालमत्ता हडपली

नागपूर : Devendra Fadnavis: दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या नवाब मलिकांसाठी सरकारची धडपड पाहतोय- देवेंद्र फडणवीस

नागपूर : लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात

मुंबई : नवाब मलिक दाऊदचा माणूस; तरीही ते मंत्रिमंडळात, याला दोनचं कारणं, भाजपाची टीका

महाराष्ट्र : Kirit Somaiya on Nawab Malik: उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध आहेत का? आणखी एकाचा नंबर लागणार; किरीट सोमय्यांचा मोठा इशारा

मुंबई : Nawab Malik: मोठी बातमी! नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे पुरावे; कोर्टाचे निरीक्षण

मुंबई : मलिकांवर खासगी रुग्णालयात उपचार, देशमुखांवर मात्र जे. जे.मध्ये शस्त्रक्रिया

मुंबई : नवाब मलिकांची मागणी मान्य; सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा, नेमकं प्रकरण जाणून घ्या

मुंबई : Nawab Malik : नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, स्ट्रेचरवरून दाखल केले जे. जे. रुग्णालयात