नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
राष्ट्रवादीने आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10-11 सप्टेंबरला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. ...
Sameer Wankhede : मलिक यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस (बनावट) म्हटले, असेही वानखेडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...
महत्वाचे म्हणजे, यापूर्वी ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी मोहित कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ...