लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
राम कदमांची अवस्था कावीळग्रस्तासारखी: नवाब मलिक - Marathi News | ncp nawab malik on bjp mla ram kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम कदमांची अवस्था कावीळग्रस्तासारखी: नवाब मलिक

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. ...

बळीराजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देणार विशेष निधी - शरद पवार  - Marathi News | NCP will provide special funds for the education of children of Sucide farmer: Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बळीराजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देणार विशेष निधी - शरद पवार 

उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सावरण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.  ...

धीरे धीरे प्यार को बढाना है... नवाब मलिक यांचं संजय राऊतांसाठी खास ट्विट - Marathi News | Nawaab Malik's special tweet for Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धीरे धीरे प्यार को बढाना है... नवाब मलिक यांचं संजय राऊतांसाठी खास ट्विट

नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेनेने मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकली असती. ...

Hyderabad Encounter : 'अन्यायकारक पद्धतीने न्याय झाला', राष्ट्रवादीच्या नवाबांचं मत  - Marathi News | Hyderabad Encounter : Nawab' Malik's view that 'justice was done but unjustly' on hyderabad encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hyderabad Encounter : 'अन्यायकारक पद्धतीने न्याय झाला', राष्ट्रवादीच्या नवाबांचं मत 

Hyderabad Case : हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं ...

मेट्रो कारशेडसाठी 'या' जागेचा विचार करावा; नवाब मलिक यांनी सुचवला पर्याय - Marathi News | NCP leader Nawab Malik has suggested an alternative seat in the Legislative Assembly for the Metro's Carshed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी 'या' जागेचा विचार करावा; नवाब मलिक यांनी सुचवला पर्याय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आरेतील वृक्षतोडीला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. ...

Maharashtra Government:...तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचा इशारा - Marathi News | Maharashtra Government: ... So the Lok Sabha has to be sacked first; Nawab Malik's warning to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government:...तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचा इशारा

Maharashtra Government: फोडाफोडीचे राजकारण भाजपाने करु नये, आम्ही जर आमदार फोडले तर भाजपा रिकामा होईल. ...

'अजित दादांनी चूक स्वीकारली तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं' - Marathi News | Maharashtra Government Sharad Pawar forgave Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित दादांनी चूक स्वीकारली तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं'

अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ...

Maharashtra Government: भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना बिघडली - नवाब मलिक - Marathi News | Maharashtra Government: Shiv Sena deteriorates with going with BJP: Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना बिघडली - नवाब मलिक

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...