नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
देशद्रोह्यांसोबत पार्टनरशिप या राज्याचा मंत्री करतो. एकदा भ्रष्टमार्गाने चालण्याची सवय नोकरशाहीला लागली तर ती पुन्हा पुर्वपदावर लवकर येत नाही असं फडणवीस म्हणाले. ...
K P Gosavi's Audio Clips : के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे. ...
Nawab Malik vs Sameer Wankhede: मुंबईतील ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपांची मालिका अजूनही ...
त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळाले. अमरावतीतील दंगलीनंतर आता जोरदार राजकारण देखील सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दंगलीसाठी मुंबईहून पैसा पुरवण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...
Sanjay Raut Birthday: Shiv Sena नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. सध्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात Sanjay Raut यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरलेले Nawab Malik यांनीही संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Aryan Khan NCB SIT Drug Case: मुंबईजवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर एनसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. ...
केंद्र सरकारचे सध्याचे धोरण पाहता, त्यांच्याकडून नेहरूंच्या विचारांना नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. ...