लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
‘रात्रीचे खेळ’ उल्लेख करत नवाब मलिकांनी भाजपाला डिवचले, पण सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांचे नाव घेत बाजी उलटवली - Marathi News | Nawab Malik defeats BJP by referring to 'Night Games', but Sudhir Mungantiwar reverses bet by naming Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांनी भाजपाला डिवचले, पण अजितदादा कोंडीत सापडले, मुनगंटीवारांनी चौफेर टोले लगावले

Maharashtra assembly winter session 2021: आज सभागृहात चर्चा सुरू असताना अल्पसंख्याक Nawab malik यांनी रात्रीचे खेळ आम्ही करत नाही म्हणत भाजपाला चिमटा काढला. मात्र Sudhir mungantiwar यांनी हा डाव अजितदादांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसवरच उलटवला. ...

'कलबुर्गी, दाभोळकर अन् आता आदित्य ठाकरेंच्या धमकीचं कनेक्शनही कर्नाटक' - Marathi News | Kalburgi, Dabholkar and now Aditya Thackeray's threatening connection to Karnataka, nawab malik in viddhansabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कलबुर्गी, दाभोळकर अन् आता आदित्य ठाकरेंच्या धमकीचं कनेक्शनही कर्नाटक'

कर्नाटकातून एकाने आदित्य ठाकरे यांना धमकी दिली आहे. या गंभीर विषयावर बोलताना नवाब मलिक यांनी एसआयटी नेमण्याची मागणी केली. ...

नवाब मलिकांचा बाऊंसर, तर दरेकरांचा सिक्सर; …तर शेतकरी नेत्यांचीही व्याख्या ठरवा - Marathi News | pravin darekar and nawab malik criticised each other in winter session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांचा बाऊंसर, तर दरेकरांचा सिक्सर; …तर शेतकरी नेत्यांचीही व्याख्या ठरवा

हा वादाचा विषय टाळण्याच्या प्रयत्नात असलेले सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र दरेकर यांच्या उत्तराने एकप्रकारे नि:श्वास सोडला. ...

परीक्षांमधील भ्रष्टाचाराशी नवाब मलिकांचा संबंध अधिवेशनात सिद्ध होईल, केशव उपाध्येंचा हल्लाबोल - Marathi News | Nawab Malik's connection with corruption in exams will be proved in the convention, Keshav Upadhye's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परीक्षांमधील भ्रष्टाचाराशी नवाब मलिकांचा संबंध अधिवेशनात सिद्ध होईल, केशव उपाध्येंचा हल्लाबोल

Keshav Upadhye : परीक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नयेत यासाठी या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही केशव उपाध्ये यांनी यावेळी दिली.  ...

"धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत" - Marathi News | BJP which is doing politics in the name of religion took lands scam ncp leader nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत"

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आरोप. ...

OSD म्हणून देवेंद्र फडणवीसांची नेमणूक करा, नवाब मलिकांचा खोचक टोला - Marathi News | Appoint Devendra Fadnavis as OSD, Nawab Malik's sharp tola about central agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :OSD म्हणून देवेंद्र फडणवीसांची नेमणूक करा, नवाब मलिकांचा खोचक टोला

भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राज्यातील महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचेही आरोप होत आहेत. ...

नवाब मलिक यांच्यावरील गुन्हा नोंदविण्याचा अर्ज फेटाळला - Marathi News | the application to register a case against Nawab Malik was rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक यांच्यावरील गुन्हा नोंदविण्याचा अर्ज फेटाळला

भारतीय यांनी दाखल केलेल्या अन्य एका दाव्यात शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने मलिक यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. ...

“अविवाहित लोकांच्या हातात देश, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत”; नवाब मलिकांचा टोला - Marathi News | ncp nawab malik criticized centre modi govt on marriage age for girls 21 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अविवाहित लोकांच्या हातात देश, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत”; नवाब मलिकांचा टोला

अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांपेक्षा जनतेला काय वाटतंय, हे महत्त्वाचे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...