लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
समन्स न देता बोलावले अन् घरीच ईडीने ताब्यात घेतले, नवाब मालिकांच्या वकिलाचा युक्तिवाद - Marathi News | Called without giving summons and taken into custody by ED at home, the argument of Nawab Malik's lawyer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समन्स न देता बोलावले अन् घरीच ईडीने ताब्यात घेतले, नवाब मालिकांच्या वकिलाचा युक्तिवाद

Nawab Malik Arrested : वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेले होते. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.  ...

'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं! - Marathi News | BJP leader Narayan Rane has reacted after the arrest of Minister Nawab Malik by the ED. No. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं!

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Nawab Malik Arrest: “आम्ही छत्रपतींचे मावळे, झुकणार नाही; भाजप आणि ईडी एकच”; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका - Marathi News | ncp leader supriya sule slams bjp after ed arrest nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही छत्रपतींचे मावळे, झुकणार नाही; भाजप आणि ईडी एकच”; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

Nawab Malik Arrest: संपूर्ण राष्ट्रवादी नवाब मलिकांसोबत, महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणारही नाही; सुप्रिया सुळे आक्रमक ...

Nawab Malik: 'पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादीचा गडी', अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत - Marathi News | amol kolhe tweet about nawab malik arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nawab Malik: 'पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादीचा गडी', अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे ...

Nawab Malik Arrest: नवाब मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांनी थेट भाजपलाच दिला इशारा, म्हणाले... - Marathi News | shiv sena sanjay raut reaction and warns bjp after ed arrest ncp leader nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांनी थेट भाजपलाच दिला इशारा, म्हणाले...

Nawab Malik Arrest: ईडी अटकेनंतर आता नवाब मलिक राजीनामा देणार का, यावर संजय राऊत स्पष्टच बोलले. ...

सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार!, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा इशारा - Marathi News | Union Minister Narayan Rane warns Thackeray government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार!, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा इशारा

आता काय ते बोला म्हणावे त्यांना ईडी समोर, नाहीतर तोंडात विडी देणार ते ईडीवाले ...

उद्धव ठाकरे अन् शरद पवारांमध्ये होणार बैठक; गृहमंत्रीही उपस्थित राहणार, राज्यातील हालचालींना वेग - Marathi News | After the arrest of Minister Nawab Malik, a meeting between CM Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांच्यात होणार बैठक; राज्यातील हालचालींना वेग

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. ...

देशमुखांपाठोपाठ मलिक यांना अटक; पवारांनी बोलावली बैठक, राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | nawab malik arrested ajit pawar starts meeting with ncp ministers sharad pawar to discuss with cm thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशमुखांपाठोपाठ मलिक यांना अटक; राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राष्ट्रवादीला दुसरा धक्का; अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक अटकेत ...