लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
राष्ट्रवादीचं ठरलं! मलिक यांच्याबद्दल मोठा निर्णय; 'ममता' मार्गानं करणार भाजपचा मुकाबला - Marathi News | ncp will not take resignation of minister nawab malik after ed arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचं ठरलं! मलिक यांच्याबद्दल मोठा निर्णय; 'ममता' मार्गानं करणार भाजपचा मुकाबला

राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका; ममता बॅनर्जींच्या मार्गानं करणार विरोधकांचा मुकाबला ...

Devendra Fadanvis: फडणवीसांनी दिवाळीनंतर फोडला होता बॉम्ब, मलिकांच्या अटकेनंतर भाजपनं दिला दाखला - Marathi News | Devendra Fadanvis: Bomb blast by Fadnavis after Diwali, colorful discussion after Nawab Malik's arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी दिवाळीनंतर फोडला होता बॉम्ब, मलिकांच्या अटकेनंतर भाजपनं दिला दाखला

मलिक यांच्या अटकेवर अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन कुठलिही प्रतिक्रिया दिली नाही. ...

पाठीमागून अफझलखानी वार सुरु; नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू अन् जिंकू- राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has said that Minister Nawab Malik should not resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाठीमागून अफझलखानी वार सुरु; मलिकांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू अन् जिंकू- राऊत

नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचं ठरलं, काँग्रेसचीही साथ; आता शिवसेना काय करणार? - Marathi News | will fight unitedly congress and ncp after nawab malik arrest all eyes on shiv sena stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचं ठरलं, काँग्रेसचीही साथ; आता शिवसेना काय करणार?

काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका निश्चित; शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

Nawab Malik: ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं, तिकडे क्रांती रेडकरांनी आवडतं गाणं ट्विट केलं - Marathi News | Nawab Malik: Nawab Malik: ED took possession of Nawab Malik, then Kranti Redkar tweeted the song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं, तिकडे क्रांती रेडकरांनी आवडतं गाणं ट्विट केलं

Nawab Malik: मलिक यांना ईडीने सकाळी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ...

Nawab Malik Arrest: खरा सलीम पटेल कोण? हे ईडीने दाखवावे; नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद - Marathi News | Nawab Malik Arrest: Who is the real Salim Patel? This should be shown by ED; Argument of Nawab Malik's lawyers in PMLA Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरा सलीम पटेल कोण? हे ईडीने दाखवावे; नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद

Nawab Malik Arrest: एनआयएने एका आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. त्यावरून ईडीने हे प्रकरण हाती घेतले आहे. यात ईडीने काहीही तपास केलेला नाही. केवळ आरोपांच्या माहितीवरून ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले आणि अटक केली आहे, असा आरोपही देसाई यांनी केला आहे. ...

Nawab Malik Arrested: राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश; शरद पवार वर्षावर जाण्याची शक्यता - Marathi News | Nawab Malik Arrested: All NCP ministers ordered to come to Mumbai; Sharad Pawar likely to go on the Varsha Bungalow of CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश; शरद पवार वर्षावर जाण्याची शक्यता

Sharad Pawar in Action on Nawab Malik Arrest: नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचबरोबर सायंकाळी साडे सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.   ...

Nawab Malik: नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय? - Marathi News | Nawab Malik: In the possession of Nawab Malik ED, then who is tweeting from the accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात, मग अकाऊंवरुन ट्विट कोण करतंय?

Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे ...