लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
तुमचे गृहमंत्री असताना का नाही सुचलं हे शहाणपण? पुण्यातून राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल - Marathi News | Why didn't you come up with this wisdom when you were Home Minister Question from NCP Chandrakant Patil from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे गृहमंत्री असताना का नाही सुचलं हे शहाणपण? पुण्यातून राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे ...

ठाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाला शिवसेनेची दांडी - Marathi News | Nawab Malik: Shiv sena its not participate in NCP-Congress Agitation against Central government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; आंदोलनाला शिवसेनेची दांडी

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत ...

मलिक कुटुंबीयांची उस्मानाबादेत दीडशे एकर जमीन; खरेदी बेकायदेशीर झाल्याचा भाजपचा आरोप - Marathi News | Nawab Malik family owns 150 acres of land in Osmanabad; BJP alleges purchase illegal | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मलिक कुटुंबीयांची उस्मानाबादेत दीडशे एकर जमीन; खरेदी बेकायदेशीर झाल्याचा भाजपचा आरोप

Nawab Malik: खरेदी करणारे सर्व जण एकाच घरात राहतात. शेती व घरकाम करतात. तेव्हा त्यांच्याकडे इतकी रक्कम आली कोठून? ...

Maha Vikas Aghadi: “गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग - Marathi News | ncp rohit pawar said maha vikas aghadi should to take aggresive stand against bjp led central modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग

Maha Vikas Aghadi: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार? - Marathi News | Kirit Somaiya: Kirit Somaiya announces list of Dirty Dozens, will these 12 leaders get stuck? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार?

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर करत हे घोटाळेबाज असल्याचं म्हटलंय.  ...

Nawab Malik: '... तर देशहिताशी ही प्रतारणाच, मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत?' - Marathi News | Nawab Malik: Under whose pressure is the Chief Minister? Malik's resignation, radhakrishan vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'... तर देशहिताशी ही प्रतारणाच, मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत?'

अहमदनगरमध्ये माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  ...

नवाब मलिक यांच्यानंतर कोणाचा नंबर? - Marathi News | article on ed arrested ncp mahavikas aghadi minister nawab malik who is next now bjp congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवाब मलिक यांच्यानंतर कोणाचा नंबर?

सध्या एकूणच महाविकास आघाडी अन् भाजपमध्ये उलट्या पायाची शर्यत लागली आहे. त्यात जिंकणार कोणीच नाही, महाराष्ट्र मात्र हरत राहील! ...

२०२४ मध्ये मोदी-शाह अन् भाजपाच्या नाझी फौजांचे पतन होईल; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | Shivsena Targeted BJP over Nawab Malik Arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२४ मध्ये मोदी-शाह अन् भाजपाच्या नाझी फौजांचे पतन होईल; शिवसेनेचा घणाघात

नवाब मलिक हे निर्भय आणि बेडर आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. ...