लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी? ईडी कोठडी रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव - Marathi News | nawab malik petition to be heard today application in high court to cancel ed custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी? ईडी कोठडी रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही; जयंत पाटील स्पष्टंच बोलले - Marathi News | We will not resign the nawab malik Jayant Patil spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही; जयंत पाटील स्पष्टंच बोलले

अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे ...

'नवाब मलिक हे काय साधू, संत किंवा अहिंसेचे पुजारी नाहीयेत...'; दरेकरांची मलिकांवर टीका - Marathi News | pravin darekar commented on ncp nawab malik in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नवाब मलिक हे काय साधू, संत किंवा अहिंसेचे पुजारी नाहीयेत...'; दरेकरांची मलिकांवर टीका

भाजप नेते प्रविण दरेकरांचे पुण्यात वक्तव्य... ...

सत्तेसाठी मुख्यमंत्री हतबल, म्हणूनच मलिकांचा राजीनाम घेत नाहीत; प्रवीण दरेकरांचा आरोप - Marathi News | Chief Minister Hatbal for power, therefore Malik does not resign; Allegation of Praveen Darekar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सत्तेसाठी मुख्यमंत्री हतबल, म्हणूनच मलिकांचा राजीनाम घेत नाहीत; प्रवीण दरेकरांचा आरोप

विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची साेलापुरात मागणी ...

'...तर विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही'; चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | If nawab malik does not resign bjp will not continue the convention vidhan sabha chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...तर विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही'; चंद्रकांत पाटलांचा इशारा

सध्या मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे... ...

Maharashtra Budget Session: “नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही”; चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | Maharashtra Budget Session: "If Nawab Malik does not resign, BJP will not allow convention"; Chandrakant Patil's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही”

उद्यापर्यंत नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आला नाही तर भाजपा विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपानं दिला आहे. ...

BJP on Nawab Malik: 'नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी', भाजपची मागणी - Marathi News | BJP | Nawab Malik | government should be expelled Nawab Malik from the cabinet, demand of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी', भाजपची मागणी

'महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिकची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे' ...

नवाब मलिकांचा मुलगा आता ईडीच्या रडारवर; लवकरच समन्स, आठवडाभरात चौकशी? - Marathi News | Nawab Malik's son now on ED's radar; Summons coming soon, inquiries within a week? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांचा मुलगा आता ईडीच्या रडारवर; लवकरच समन्स, आठवडाभरात चौकशी?

नवाब मलिकांचा मुलगा फराज याला या आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते.  ...