शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नांदेड : माहूरमधील रेणुका माता गडावर शारदीय नवरात्रीचा जल्लोष

धाराशिव : Navratri 2018 : तुळजाभवानी मंदिरात घटकलशावर चढवली पहिली माळ  

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ 

फिल्मी : नृत्यदिग्दर्शक मयुरेश वाडकरकडून शिकुया नवरात्रीसाठी 'या' काही सोप्या स्टेप्स...!

फिल्मी : दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचा सराव सुरू, त्यादरम्यान केलेली ही बातचीत..

नाशिक : Navratri 2018: श्री सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरात न्यायाधीशांनी केली महापूजा

धाराशिव : तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नाशिक : आदिशक्तीच्या उत्सवासाठी देवीच्या विविध मूर्ती बाजारात

वाशिम : वाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक

कोल्हापूर : खंडेनवमीदिवशी अंबाबाईची तुळजाभवानी रूपात महापूजा