Next

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:48 PM2018-10-10T16:48:30+5:302018-10-10T17:01:22+5:30

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.  ...

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.