शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभच लाभ, व्यापारात मोठी डील; धनलाभ योग, रामलला शुभ करेल!

भक्ती : Gudi Padwa 2024: चैत्र नवरात्रीत वास्तू शास्त्राने दिलेले उपाय करा; वास्तूची होईल भरभराट!

भक्ती : मराठी नववर्षारंभ: ९ राशींना वरदान काळ, धनलाभ; नोकरी-व्यापारात यश-प्रगती, स्वामी शुभच करतील!

भक्ती : ५ अद्भूत राजयोग: ६ राशींवर दुर्गा कृपा, धनवृद्धी; वैभव सुख प्राप्ती, चैत्र नवरात्र शुभ ठरेल!

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2024: शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींना फळणार!

भक्ती : देवीचा 'हा' बीजमंत्र म्हटल्याने शारीरिक, मानसिक समस्या सुटतात आणि प्रगतीची द्वारे उघडतात!

भक्ती : Astrology Tips: शाकंभरी नवरात्रीच्या शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी 'हे' उपाय अवश्य करा!

सखी : आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

फिल्मी : जांभळा रंग अन् मनमोहक अप्सरा; सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक

भक्ती : दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ!