शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

राष्ट्रीय : नवरात्रीनिमित्त गरबा खेळण्यासाठी आलेल्यांचं गोमूत्र शिंपडून करण्यात आलं शुद्धीकरण

महाराष्ट्र : दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईची दशाभूजा महाकाली रूपात पूजा

राष्ट्रीय : नवरात्रीला मांसविक्री करणा-या 500 दुकानांना शिवसेनेनं ठोकलं टाळं, नवरात्री संपेपर्यंत विक्री न करण्याचा आदेश

महाराष्ट्र : जाणून घेऊया साडेतीन शक्तिपीठांचा महिमा

मुंबई : डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा

मुंबई : डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा

महाराष्ट्र : मध्य भारतातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ

नागपूर : नागपुरात नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात

महाराष्ट्र : महिषासुराच्या मर्दनाचा तुळजापुरी उत्सव,  देशभरातून भाविकांची दर्शनासाठी रीघ