शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज

राष्ट्रीय : दोन कोटीच्या नोटा आणि 4 किलो सोन्याने मढवून केली देवीची आरास 

राष्ट्रीय : Navratri 2019 : उमिया मंदिरात नवरात्रानिमित्त महाआरती सोहळा

गोंदिया : ‘त्या ’ माऊलीच्या हाताने भरली त्यांची ओटी

यवतमाळ : नवरात्रोत्सवाच्या गर्दीने बाजारपेठेला बळ

संपादकीय : सण-उत्सव हे सामाजिक सौंदर्याचे प्रतीक

नाशिक : नवरात्रोत्सवामुळे उत्साही वातावरण

नाशिक : नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात विविध रंगांची उधळण

मंथन : देवरायांमधले नवरात्र 

नागपूर : आज कुणी कृष्ण बनेल का, कालियाचे मर्दन करेल का