शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 

भक्ती : खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी

गोवा : गरबा-रास आणि अज्ञानातील दांडिया

ठाणे : आश्विन पौर्णिमेलाच साजरी करावी कोजागरी पौर्णिमा: ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

महाराष्ट्र : “मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील

पुणे : साडेतीन शक्तिपीठ दर्शनातून एसटी विभागाला १२ लाखांचे उत्पन्न

सखी : घटातील रुजवणाचे काय करायचे? केस आणि त्वचेसाठी अमृतासमान - अंकुरलेल्या रोपांमध्ये लपले आहे ब्यूटी सिक्रेट...

भक्ती : Dussehra 2025: आज दसरा आणि साई बाबांची पुण्यतिथी; त्यांचा दिव्य मंत्र बदलेल तुमचे आयुष्य!

सखी : नऊ दिवसाचे उपवास सोडताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी, पोटाला आराम आणि पचनाचा काही त्रास नाही

कोल्हापूर : Kolhapur: विदर्भ, मराठवाड्यातील पुरामुळे अंबाबाईची भाविक संख्या घटली, गतवर्षीपेक्षा ५ लाखांनी कमी झाली संख्या