लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२५

Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्या, फोटो

Navratri mahotsav 2025, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. 
Read More
नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त - Marathi News | special dosa recipe for Navratri fast, how to make dosa for fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर... - Marathi News | navratri 2025 rule do not do 9 things at all navdurga will displeasure possible know about what should not do in navratri utsav 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...

Navratri 2025: अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नवरात्र कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते. ...

Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे - Marathi News | Navratri 2025: How To Make Sabudana Vada Less Oily And Crunchy Cooking Hacks | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Navratri 2025 : साबुदाणा वडे खूप तेल पितात? ७ टिप्स, कुरकुरीत-कमी तेलकट-परफेक्ट होतील वडे

Navratri 2025 Make Sabudana Vada Less Oily And Crunchy Cooking Hacks : वड्यासाठी बटाटे उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम बटाट्यामध्ये ओलावा जास्त असतो, त्यामुळे तेलात टाकल्यावर वडे जास्त तेल पितात. ...

Navratri 2025 : उपवासाला ५ मिनिटांत करा बटाट्याचे चिप्स, बटाटा न उकडता-न वाळवता पटकन होतील - Marathi News | Navratri 2025 : How To Make Potato Chips at Home Potato Chips Making Process | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Navratri 2025 : उपवासाला ५ मिनिटांत करा बटाट्याचे चिप्स, बटाटा न उकडता-न वाळवता पटकन होतील

Navratri 2025 : कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी तेलात बटाट्याचा एक छोटा तुकडा घाला. (Potato Chips Making Tips) ...

Navratri 2025 Rangoli Designs: नवरात्रीच्या ९ दिवसांत काढा सोप्या- सुबक रांगोळ्या; ९ डिजाईन्स- ५ मिनिटांत रांगोळी - Marathi News | Navratri 2025 : Navratri Rangoli Designs 9 Easy Simple Rangoli Designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Navratri 2025 Rangoli Designs: नवरात्रीच्या ९ दिवसांत काढा सोप्या- सुबक रांगोळ्या; ९ डिजाईन्स- ५ मिनिटांत रांगोळी

Navratri 2025 Rangoli Designs: हॅप्पी नवरात्री, नवरात्रीच्या शुभेच्छा, जय भवानी-जय अंबे असा मेसेज लिहूनही रांगोळी काढता येईल. ...

Navratri 2025 : नवरात्रात ऑफिस वेअरसाठी तुमच्याकडे हवेतच ५ स्टायलिश ड्रेस, रोज मिळेल नवा लूक - Marathi News | best office wear outfit ideas for Navratri 2025 how to style office outfits during Navratri fashion trends for working women | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Navratri 2025 : नवरात्रात ऑफिस वेअरसाठी तुमच्याकडे हवेतच ५ स्टायलिश ड्रेस, रोज मिळेल नवा लूक

Navratri 2025 fashion: Navratri office wear ideas: festive outfit ideas: नवरात्रीसाठी खास ऑफिस वेअर ड्रेस कलेक्शन शोधत असाल तर हे ५ पर्याय बेस्ट आहेत. ...

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही... - Marathi News | How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips Navratri Is Just Two Days Away Prepare 8 Things In Advance For Fasting There Will Be No Rush | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips : Navratri Is Just Two Days Away Prepare 8 Things In Advance For Fasting There Will Be No Rush : फराळाचे पदार्थ तयार करण्याची बेसिक तयारी आधीच करून ठेवली तर आयत्यावेळी घाईगडबड होत नाही.... ...

नवरात्र स्पेशल: काळे पडलेले ऑक्सिडाइज्ड दागिने चमकतील नव्यासारखे, घ्या ६ टिप्स- गरब्यासाठी व्हा रेडी... - Marathi News | Cleaning Oxidised Jewellery At Home How To Clean Oxidised Jewellery Easily Simple Methods For How To Clean Oxidised Jewellery At Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल: काळे पडलेले ऑक्सिडाइज्ड दागिने चमकतील नव्यासारखे, घ्या ६ टिप्स- गरब्यासाठी व्हा रेडी...

How to clean oxidized jewellery at home : Cleaning Oxidised Jewellery At Home : How To Clean Oxidised Jewellery Easily: Simple Methods For How To Clean Oxidised Jewellery At Home : वापरात नसलेले ऑक्सिडाईज दागिने काळे पडतात. त्यांची चमक पुन्हा आणण्यास ...