Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Navratri mahotsav 2025, Latest Marathi News
Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2025: नवरात्रीत(Navratri 2025) घटस्थापना करण्याचा कुलाचार अनेक घरांमध्ये असतो. २१ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट कसा बसवावा, कधी बसवावा, याबाबत माहिती आधीच्या लेखात आपण वाचलीच, आता देवघरात कोणते बदल करायला हवे ते जाणून घेऊ. ...
Navratri Astro 2025: या वर्षी २२ सप्टेंबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्र(Navratri 2025) अनेक शुभ योग घेऊन येतआहे. ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि महालक्ष्मी राजयोगामुळे नवरात्र शुभशकुन घेऊन येत आहे. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने, अनेक राशींना त्यांच्या करिअर, ...