Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Navratri mahotsav 2025, Latest Marathi News
Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri colours 2025: Have you ever eaten blue coloured food? Check out these 6 blue foods that will make your mouth water : निळ्या रंगाचे चविष्ट पदार्थ. ...
Navratri 2025 Dhan Mahalaxmi Yog: नवरात्रातील शुभ योगांच्या या कालावधीत कोणत्या राशींना सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च लाभ प्राप्त होऊ शकतील, तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...