Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Navratri mahotsav 2025, Latest Marathi News
Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Nagpur : VHP च्या विदर्भ विभागाचे सचिव, प्रशांत तितरे यांनी सांगितले की, आयोजकांनी NOC ची मागणी केली होती, म्हणूनच त्यांना दिली गेली. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, VHP ला अधिकृतपणे अशा परवानग्या देण्याचा अधिकार नाही. ...
Ashwin Vinayak Chaturthi September 2025: गणपतीच्या अनेक स्तोत्रांपैकी हे एक प्रभावी स्तोत्र मानले जाते. विनायक चतुर्थीला आवर्जून या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे, असे म्हटले जाते. ...
Wear 7 dresses during Navratri, play Garba- dance without any hesitation, you will feel comfortable : नवरात्रीच्या दिवसांसाठी खास ड्रेस. पाहा काय वापरणे ठरेल आरामदायी. ...