लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२५

Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्या

Navratri mahotsav 2025, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. 
Read More
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल!  - Marathi News | navratri 2025 do 5 things depression will go away and you will feel happy good luck auspicious things will happen in the house navratri vastu tips in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

Navratri 2025: नवरात्रात काही गोष्टी करणे स्वतःसाठी आणि घरासाठी फायदेशीर मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

मराठी अभिनेत्रीनं नवरात्रीनिमित्त पुरुषांसाठी शेअर केली पोस्ट, म्हणाली "Dear Men..." - Marathi News | Apurva Gore Navratri Post Makes A Request To Men Respect Women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीनं नवरात्रीनिमित्त पुरुषांसाठी शेअर केली पोस्ट, म्हणाली "Dear Men..."

मराठी अभिनेत्रीनं नवरात्रीनिमित्त पुरुषांसाठी एक रोखठोक पोस्ट शेअर केली आहे. ...

नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी!  - Marathi News | navratri 2025 recite lalita sahasranama regularly goddess lalita will always support you and immense benefits and prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 

Navratri 2025 Lalita Sahasranama Significance: अश्विन शुद्ध पंचमी ही ललिता पंचमी म्हणून साजरी केली जाते. ललिता देवीचे सहस्रनाम अतिशय शुभ पुण्य फलदायी मानले जाते. ...

Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना! - Marathi News | Mumbai: 19-Year-Old Injured in Violent Clash at Navratri Dandiya Event in Goregaon’s NESCO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!

Mumbai Goregaon Fight News: गोरेगाव पूर्व येथील नेस्को कंपाऊंडमध्ये नवरात्र दांडिया कार्यक्रमात एका जमावाकडून १९ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. ...

५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट! - Marathi News | navratri 2025 durga devi favorite rashi goddess durga always keeps an eye on the 5 zodiac signs receive special grace fortune prosperity and money remain in their hands | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

Durga Devi Favorite Rashi: कायम देवीची उपासना करणारे हजारो लोक आहेत. परंतु, अशा काही राशी आहेत, ज्या दुर्गा देवीच्या अत्यंत प्रिय मानल्या जातात, असे म्हटले जाते. जाणून घ्या... ...

Navratri Colours 2025 Yellow : पिवळ्या रंगाचे ९ पदार्थ, चवीला मस्त आणि आहारात असले की तब्येत ठेवतात कायम ठणठणीत - Marathi News | Navratri Colors 2025 Yellow: 9 yellow colored foods, taste great and keep you healthy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Navratri Colours 2025 Yellow : पिवळ्या रंगाचे ९ पदार्थ, चवीला मस्त आणि आहारात असले की तब्येत ठेवतात कायम ठणठणीत

Navratri Colors 2025 Yellow: 9 yellow colored foods, taste great and keep you healthy : पाहा पिवळ्या रंगाचे खास पदार्थ. ...

साबुदाणा भिजवायला विसरलात? आयत्यावेळी ३ युक्त्या करा; लगेच मस्त, मऊ फुलेल साबुदाणा - Marathi News | Navratri 2025 Ultimate Guide to Instantly Soaking Sabudana Quick Fixes for Unsoaked Sabudana: | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साबुदाणा भिजवायला विसरलात? आयत्यावेळी ३ युक्त्या करा; लगेच मस्त, मऊ फुलेल साबुदाणा

Navratri 2025 Ultimate Guide to Instantly Soaking Sabudana : साबुदाणा स्वच्छ धुऊन एका भांड्यात घ्या. त्यात साबुदाणा पूर्णपणे बुडेल एवढं गरम पाणी घाला. ...

नवरात्रीच्या उपवासात पाणी कमी पिणं धोक्याचं, चेहऱ्यावर दिसू शकतो गंभीर परिणाम, पाहा काय करावं.. - Marathi News | Navratri 2025 : During fasting water need for your body less water effect on skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीच्या उपवासात पाणी कमी पिणं धोक्याचं, चेहऱ्यावर दिसू शकतो गंभीर परिणाम, पाहा काय करावं..

Navratri Fasting Tips : उपवास करताना भलेही आपण काही खाऊ शकत नाही. पण पाणी पिणं फार गरजेचं असतं. जर पाणीही कमी पित असाल तर गंभीर परिणाम होतात. ...