Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Navratri mahotsav 2025, Latest Marathi News
Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2025: नवरात्र येताच बाजारात टपोरे झेंडू दिसू लागतात, घरा दाराला त्याचे तोरण बांधाच, पण एक दोन झेंडूचा रोज चहा करून प्या, त्यामुळे होणारे फायदे वाचा. ...
Upvas Dhokla : Vrat Ka dhokla : Farali Dhokla : How To Make Fasting Dhokla : Dhokla For Fasting : नवरात्रीत पांढराशुभ्र उत्तम चवीचा उपवासाचा ढोकळा कसा करायचा याची खास रेसिपी... ...
Navratri 2025: नवरात्रीसाठी अखंड वात तयार करायची असेल तर ती तयार करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा..(how to make akhand vat for navratri akhand diya) ...
Navratri 2025: Tulja Bhavani Manchaki Nidra 2025 Date: नवरात्र सुरू होण्यापूर्वी आई तुळजाभवानीला मंचकी निद्रा देण्याची प्रथा का, कशासाठी आणि कशी सुरू झाली ते जाणून घ्या. ...
Navratri 2025: लवकरच येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी घागरा, चनियाचोली असं काही घेण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे हे काही पर्याय पाहाच..(Product Review- chaniya choli, ghagra shopping for garba dandia in Navratri 2025) ...