Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Navratri mahotsav 2025, Latest Marathi News
Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Avoid 5 Mistakes While Navratri Fast: नवरात्रीमध्ये ९ दिवसांचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी....(healthy way of doing navratri fast) ...
Navratri Fasting Tips : नवरात्रीमध्ये (Navratri 2025) उपवास करणार असाल तर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सोबतच हेही पाहुयात की, उपवास कुणी करू नये. ...