लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२५

Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri mahotsav 2025, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. 
Read More
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता - Marathi News | ashwin vinayak chaturthi 2025 know about vrat puja vidhi ganesh pujan and significance of navratri vinayak chaturthi september 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता

Ashwin Vinayak Chaturthi September 2025: नवरात्रातील विनायक चतुर्थीचे व्रत आवर्जून करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल कसा करावा? घ्या सोपी पद्धत, १० मिनिटांत चवदार तांबुल तयार - Marathi News | Navratri special tambul recipe, how to make tambul for Navratri, easy and simple recipe of making tambul in Marathi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल कसा करावा? घ्या सोपी पद्धत, १० मिनिटांत चवदार तांबुल तयार

Navratri 2025: नवरात्रीमध्ये देवीसाठी तांबुल तयार करण्यासाठी ही सोपी आणि अगदी झटपट होणारी रेसिपी एकदा बघाच...(Navratri special tambul recipe) ...

नवरात्रीचा उपवास करण्याची पाहा ‘ही’ योग्य पद्धत, आरोग्य आणि आध्यात्म दोन्हीही साधेल-वाटेल सुख - Marathi News | ayurvedic method of navratri fast, healthy method of navratri fast  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीचा उपवास करण्याची पाहा ‘ही’ योग्य पद्धत, आरोग्य आणि आध्यात्म दोन्हीही साधेल-वाटेल सुख

How To Do Navratri Fast?: आरोग्यदायी पद्धतीने नवरात्रीचे उपवास कसे करावे याविषयीची ही खास माहिती...(ayurvedic method of Navratri fast) ...

उपवासाला करा पचायला हलकी, स्वादीष्ट साबुदाणा खीर; १० मिनिटांत बनेल दाट-चवदार खीर - Marathi News | Navratri 2025 : How To Make Sabudana Kheer For Vrat Navratri Upwas Special Sabudana Kheer Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला करा पचायला हलकी, स्वादीष्ट साबुदाणा खीर; १० मिनिटांत बनेल दाट-चवदार खीर

Navratri 2025 : नैवेद्यासाठी ही खीर करायची असेल तर हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. ...

उपासाच्या दिवशी झटपट करा चविष्ट आणि कुरकुरीत भजी - उपासाची भजी करायची जरा हटके पद्धत - Marathi News | Make delicious and crispy bhajis quickly on fasting days - A unique way of cooking, tasty recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपासाच्या दिवशी झटपट करा चविष्ट आणि कुरकुरीत भजी - उपासाची भजी करायची जरा हटके पद्धत

Make delicious and crispy bhajis quickly on fasting days - A unique way of cooking, tasty recipes : उपासाला करा अशी मस्त भजी. अगदी सोपी रेसिपी. ...

Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा - Marathi News | Navratri 2025: Craving Vada Pav? Make this crispy potato vada for fasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा

Navratri 2025: नवरात्रीत अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत, पण पावसाळी माहोल पाहता खवय्यांना वडापावची क्रेव्हिंग होत असेल तर हा आहे उत्तम पर्याय...  ...

नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही - Marathi News | navratri 2025 how to remove kajali or blackness from cotton wicks in akhand diya just 1 simple trick solution wick will stay intact and diva will not extinguish at all | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही

Shardiya Navratri 2025: वातीभोवती आलेली काजळी काढणे सोपे काम नाही, अनेकदा दिवा विझण्याची भीती असते. अशावेळी एक सोपा उपाय उपयुक्त ठरू शकतो, असे सांगितले जाते. ...

नवरात्रीच्या उपवासाला करून खा पौष्टिक मखाना खीर! थकवा जाऊन अंगात येईल भरपूर एनर्जी - Marathi News | makhana kheer recipe for Navratri fast, how to make makhana kheer, Navratri vrat special makhana kheer  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीच्या उपवासाला करून खा पौष्टिक मखाना खीर! थकवा जाऊन अंगात येईल भरपूर एनर्जी

Makhana Kheer Recipe for Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासाला मखाना खीर हा एक चांगला पदार्थ आहे. बघा अगदी झटपट परफेक्ट चवीची मखाना खीर कशी करायची? (how to make makhana kheer?) ...