लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२५

Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri mahotsav 2025, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. 
Read More
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग - Marathi News | From today, there will be a crowd for the Navratri festival, the darshan of Mahalaxmi, Saptashrungi, Renuka Devi, Tuljabhavani Mata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

माहूरगड, सप्तश्रृंगी गड, कोल्हापूर ते तुळजापूर विविध उत्सवाचे रंग  ...

Navratri 2025 : साबुदाण्याचे खुसखुशीत थालिपीठ करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत खमंग थालिपीठ - Marathi News | Navratri 2025 : How To Make Upwasache Thalipeeth Upwasache Thalipith Making Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2025 : साबुदाण्याचे खुसखुशीत थालिपीठ करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत खमंग थालिपीठ

Navratri 2025 : थालिपीठ तुम्हाला नारळाची चटणी किंवा दाण्याची आमटी या सोबत खाता येईल. ...

बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते - Marathi News | Falguni Pathak fees and earning in navratri nine days mumbai navratri show ticket price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते

फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? तिची ९ दिवसात किती कमाई होते? जाणून घ्या एका क्लिकवर ...

Navratri 2025 Date: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या - Marathi News | Navratri 2025: When did Navratri start? Know the importance of Ghatasathapane, nine colors and the background of the festival | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025 Date: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या

Shardiya Navratri 2025 Start Date: Navratri 9 Days 9 Colours: नवरात्रीचा उत्सव म्हणजे चैतन्य, आनंद, उत्साह आणि अध्यात्माचा सुंदर मेळ, त्याबरोबरच उत्सवाचे स्वरूप जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ...

Navratri 2025 : नवरात्रीनिमित्त लाकडी देवघर स्वच्छ करताय? २ खास टिप्स- देव्हारा दिसेल नव्यासारखा - Marathi News | 2 simple tips for the cleaning of wooden temple in house, how to maintain the shine of wooden temple in house  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2025 : नवरात्रीनिमित्त लाकडी देवघर स्वच्छ करताय? २ खास टिप्स- देव्हारा दिसेल नव्यासारखा

Navratri 2025: नवरात्रीनिमित्त लाकडी देवघराची स्वच्छता करताना पुढे सांगितलेल्या काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा..(2 simple tips for the cleaning of wooden mandir in house) ...

Navratri 2025 : साबुदाण्याची तिखट खीर खा, उपवासातला हलका आहार-पित्ताचाही त्रास नाही - Marathi News | how to make spicy sago kheer, sabudana kheer recipe for navratri fast 2025 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2025 : साबुदाण्याची तिखट खीर खा, उपवासातला हलका आहार-पित्ताचाही त्रास नाही

Navratri Fast 2025: साबुदाणा खिचडी, साबुदाण्याची खीर असं आपण नेहमीच खातो. आता साबुदाण्याची तिखट खीर करून खाऊन पाहा...(how to make spicy sabudana kheer?) ...

Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात? - Marathi News | Navratri 2025: Why should one eat sattvic food during Navratri? What benefits does it bring to the body? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?

Navratri 2025: अनेक भाविक नवरात्रीचे नऊ दिवस सात्त्विक आहार घेतात, तुम्हाला ही कल्पनाही अशक्य वाटत असली तरी त्यामुळे होणारे लाभ या व्रतासाठी प्रोत्साहित करतील. ...

Navratri 2025 Puja Vidhi: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी! - Marathi News | Navratri 2025: How to perform Ghatasthapana on Navratri? Know the literature, auspicious times and scriptural rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025 Puja Vidhi: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!

Navratri Ghatasthapana Vidhi in Marathi: २२ सप्टेंबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी घटस्थापना कशी आणि कोणत्या मुहूर्तावर करावी याबाबत सविस्तर जाणून घ्या. ...