Navratri Mahotsav 2025 News in Marathi | शारदीय नवरात्रोत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri mahotsav 2025, Latest Marathi News
Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2024: बाजारात मिळणारं रासायनिक, डाग पडणारं कुंकू वापरण्यापेक्षा ही सोपी पद्धत बघा आणि कुंकूमार्चन किंवा हळदी कुंकू कार्यक्रमासाठी घरच्याघरी अगदी शुद्ध कुंकू तयार करा...(how to make kunku at home?) ...
Homemade Cream For Glowing Skin: नवरात्रीला दांडिया खेळायला जाताना चेहऱ्यावर छान ग्लो हवा असेल तर आतापासूनच हा उपाय सुरू करा...(how to get rid of pigmentation and tanning?) ...
Akhand Diya Shopping For Navratri: नवरात्रीसाठी (Navratri 2025) अखंड दिवा खरेदी करायचा असेल तर या काही पर्यायांचा विचार नक्की करा..(product review for Navratri akhand diya) ...
Navratri skin care: Navratri face care: pimples home remedies: घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागही कमी होतील. ज्यामुळे चेहऱ्यावर तेजही येईल. ...