लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024

Navratri mahotsav 2024, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ! - Marathi News | Navratri 2024: Every stanza in Goddess Aarti is like a direct communication with Goddess; Read the meaning! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!

Navratri 2024: देवीची आरती पाठ आहे म्हणून म्हणणं वेगळं आणि समजून घेत म्हणणं वेगळं; इथे दिलेला भावार्थ वाचा आणि देवीशी थेट संवाद साधा! ...

Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना! - Marathi News | Navratri 2024: Don't just dance to DJs in Navratri, worship Shakti 'like this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!

Navratri 2024: नवरात्रीचा काळ जर फक्त गरबा, दांडिया पुरता मर्यादित ठेवला तर शक्तीचा ऱ्हास होईल हे नक्की; त्यासाठी ही शक्ति उपासनेशी संबधित माहिती! ...

रोज गरबा-दांडिया खेळायला गेलात तरी येणार नाही थकवा, करा ४ गोष्टी-दिवसभरही वाटेल फ्रेश - Marathi News | 4 Tips for improving energy level for garba and dandiya : 4 things, you will not get tired even after playing Garba-Dandiya with your heart, make a splash- stay fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज गरबा-दांडिया खेळायला गेलात तरी येणार नाही थकवा, करा ४ गोष्टी-दिवसभरही वाटेल फ्रेश

4 Tips for improving energy level for garba and dandiya : गरबा-दांडीया खेळून थकवा-आजारपण नको तर काळजी घ्यायलाच हवी.. ...

गरबा - दांडिया खेळताना घामाने मेकअप पूर्ण जातो? लक्षात ठेवा १ टीप; मेकअप टिकेल रात्रभर - Marathi News | Dandiya/Garba Ready - Sweat-Proof Makeup Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा - दांडिया खेळताना घामाने मेकअप पूर्ण जातो? लक्षात ठेवा १ टीप; मेकअप टिकेल रात्रभर

Dandiya/Garba Ready - Sweat-Proof Makeup Tips : रात्री केलेला मेकअप उठून दिसत नसेल - चेहरा काळपट दिसत असेल तर; काही मेकअप टिप्स फॉलो करा ...

नवरात्र उपवास : रोज न चुकता खा १ काकडी, शुगर कंट्रोलसोबतच हाडांच्या तक्रारींसाठीही सुपरफूड - Marathi News | Navratri fasting diet tips benefits of cucumber in daily diet: Eat 1 cucumber every day without fail, superfood for bone complaints along with sugar control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र उपवास : रोज न चुकता खा १ काकडी, शुगर कंट्रोलसोबतच हाडांच्या तक्रारींसाठीही सुपरफूड

Navratri fasting diet tips benefits of cucumber in daily diet : उपवासादरम्यान अॅसिडीटी, पोटाचे विकार नकोत तर खायलाच हवी काकडी... ...

Navratri 2024: ध्येयवेड्या लोकांनी नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी करावी देवी ब्रह्मचारिणीची पुजा! - Marathi News | Navratri 2024: Goal-obsessed people should worship Goddess Brahmacharini on the second day of Navratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: ध्येयवेड्या लोकांनी नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी करावी देवी ब्रह्मचारिणीची पुजा!

Navratri 2024: ज्यांना आयुष्यात ध्येयप्राप्ती करायची असेल त्यांनी नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी करावी देवी ब्रह्मचारिणीची पुजा; सविस्तर वाचा. ...

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य... - Marathi News | Eating only fruit during fasting to lose weight Eating only fruit during fasting can lead to weight loss What happens if you eat fruit while fasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य...

Eating only fruit during fasting to lose weight : Eating only fruit during fasting can lead to weight loss : What happens if you eat fruit while fasting : वजन कमी करण्यासाठी अनेकजण उपवासाला फक्त फळचं खातात हे चूक की बरोबर... ...

‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ, रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना - Marathi News | Navratri festival begins at Mahur Fort with chants of 'Ude Gan Ambe Ude', Ghatasthala at Renukadevi Temple | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ, रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना

. ‘उदे गं अंबे उदे...’ च्या गजरात पहिल्या माळेला श्री रेणुकामातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला. ...