लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024

Navratri mahotsav 2024, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
गरबा खेळताना खूप घाम येतो-दुर्गंधीही येते घामाची? १ भन्नाट ट्रिक-डिओपेक्षा भारी उपाय... - Marathi News | Fragrance Hacks to Help Your Perfume Last Longer Perfume hack to smell good all day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा खेळताना खूप घाम येतो-दुर्गंधीही येते घामाची? १ भन्नाट ट्रिक-डिओपेक्षा भारी उपाय...

Perfume hack to smell good all day : Fragrance Hacks to Help Your Perfume Last Longer : कितीही परफ्युम, डिओड्रंट लावले तरीही घामाची दुर्गंधी येते, अशा पद्धतीने लावा डिओड्रंट - टिकेल दीर्घकाळ.... ...

गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी - Marathi News | Navaratri Utsav Loudspeaker Permission for Dandia till Midnight 12 given for 3 days 9th 10th and 11th October in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

Navratri Festival: जिल्हा प्रशासनानं नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी मुंबईत रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे. ...

नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येणारे ८ गोड पदार्थ- कमी वेळेत करा चवदार नैवेद्य.. - Marathi News | 7 most easy and simple recipe for navratri naivedya, navratri naivedya recipe, 7 sweet dish or bhog for godess in navratri | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्रीला देवीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येणारे ८ गोड पदार्थ- कमी वेळेत करा चवदार नैवेद्य..

...

Navratri 2024: देवीच्या पूजेत श्रीरामांनी अर्पण केला होता आपला एक डोळा? काय आहे ती कथा? वाचा! - Marathi News | Navratri 2024: Did Shri Ram offer one of his eyes to worship the goddess? What is the story? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: देवीच्या पूजेत श्रीरामांनी अर्पण केला होता आपला एक डोळा? काय आहे ती कथा? वाचा!

Navratri 2024: नवरात्रीच्या काळात शक्तीउपासनेसाठी श्रीरामांनी सप्तशतीचे वाचन केले होते हे आपण जाणतो, पण देवीच्या पूजेतील 'हा' प्रसंग जाणून घ्या! ...

Navratri 2024: महिषासुर राक्षसाशी युद्धाला जाताना देवीला कोणत्या देवतांनी कोणती शस्त्र दिली ते जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2024: Find out which deities gave which weapon to Devi when she went to battle with the demon Mahishasura! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: महिषासुर राक्षसाशी युद्धाला जाताना देवीला कोणत्या देवतांनी कोणती शस्त्र दिली ते जाणून घ्या!

Navratri 2024: दुष्टांचा नि:पात करण्यासाठी एकटी देवी आठ हातांनी लढली, त्या हातात असलेली शस्त्र आणि तिला ती कोणी दिली ते जाणून घेऊ. ...

आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक... - Marathi News | Homemade Face Packs For Pimples and Acne Prone Skin Navratri 2024 Day 2 Green Facemask For Pimples and Acne | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक...

Navratri 2024 Day 2 Green Facemask For Pimples & Acne : Homemade Face Packs For Pimples and Acne Prone Skin : Best face mask for pimples and acne : पिंपल्स, ऍक्नेवर कडुलिंब-तुळशीच्या पानांचा खास रामबाण उपाय... ...

मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | actress Shalmali Tolye also a coustume stylist know about her journey navratri special interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास

अभिनेत्री शाल्मली टोळ्येची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. सेलिब्रिटी 'कॉस्च्युम स्टायलिस्ट' या क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती नक्की वाचा. ...

रोज गरबा-दांडिया खेळायला गेलात तरी येणार नाही थकवा, करा ४ गोष्टी-दिवसभरही वाटेल फ्रेश - Marathi News | 4 Tips for improving energy level for garba and dandiya : 4 things, you will not get tired even after playing Garba-Dandiya with your heart, make a splash- stay fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज गरबा-दांडिया खेळायला गेलात तरी येणार नाही थकवा, करा ४ गोष्टी-दिवसभरही वाटेल फ्रेश

4 Tips for improving energy level for garba and dandiya : गरबा-दांडीया खेळून थकवा-आजारपण नको तर काळजी घ्यायलाच हवी.. ...