लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024, मराठी बातम्या

Navratri mahotsav 2024, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व - Marathi News | shardiya navratri 2024 akhand diya jyot significance and proper direction know about navratri akhand diva disha in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व

Shardiya Navratri 2024 Akhand Jyoti Diya: नवरात्रात अनेक घरात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे. परंतु, अखंड ज्योत संकल्प सोपे नाही. याचे होणारे लाभ अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर! - Marathi News | Navratri 2024: The only temple in the state with the tradition of installing two ghats at Pratapgad! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

Navratri 2024: प्रतापगडावर साडेतीनशे वर्षांपासून दोन घट बसवण्याची परंपरा सुरू आहे; शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी ही परंपरा का सुरु केली ते वाचा.  ...

Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा! - Marathi News | Navratri 2024: Keep 'this' daily food in the kitchen as an offering, it will still be graced by the Goddess! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!

Navratri 2024: नवरात्रीत रोज गोडाचा नैवेद्य काय करावा हा गृहिणींना प्रश्न पडतो; त्यावर सोपा पण प्रभावी उपाय वाचा... ...

करंजी कधी फुटते तर कधी कडक होते? देवीच्या नैवेद्याला करा खुसखुशीत करंजी, घ्या सोपी रेसिपी - Marathi News | Navratri special karanji naivedya easy recipe : Offer to the goddess crispy karanji, get this easy recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करंजी कधी फुटते तर कधी कडक होते? देवीच्या नैवेद्याला करा खुसखुशीत करंजी, घ्या सोपी रेसिपी

Navratri special karanji naivedya easy recipe : करंजीच्या आवरणाचे पीठ भिजवताना, सारण करताना, लाटताना, भरताना आणि तळताना नेमकं काय करावं याविषयी... ...

नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही... - Marathi News | Healthy Smoothie Recipe for Navratri Fasting Navratri special smoothie recipes to make fasting fun | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...

Navratri smoothie recipe 2024 : Navratri special smoothie recipes to make fasting fun : How To Make Fasting Smoothie : Healthy Smoothie Recipe for Navratri Fasting : उपवासाचे मोजकेच पदार्थ वापरुन अशी करा झटपट होणारी उपवासाची हेल्दी स्मूदी... ...

Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य! - Marathi News | Navratri 2024: Chanting Devi Bhagwat during Navratri brings hundreds of times merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!

Navratri 2024: शक्तीची उपासना करणाऱ्यांनी देवी भागवताचे वाचन अवश्य करावे असे म्हटले जाते; वाचा या उप पुराणाचा महिमा! ...

नवरात्र विशेष : ९ दिवसांचा उपवास म्हणजे पारंपरिक बॉडी डिटॉक्स, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात उपवास करायचा तर.. - Marathi News | Navratri special Fasting importance in ayurveda health benefits of fasting : : 9 days of fasting is a traditional body detox, Ayurveda experts say that if fasting.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र विशेष : ९ दिवसांचा उपवास म्हणजे पारंपरिक बॉडी डिटॉक्स, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात उपवास करायचा तर..

Navratri Fasting importance in ayurveda health benefits of fasting : नवरात्री ही देवी शक्तीची आराधना करताना आपलं शारीरिक बल वाढावं म्हणून उपवास योग्य पद्धतीने करायला हवा. ...

नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’ - Marathi News | "Whatever is good for me, I will get it" | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’

नवरात्रीचे नऊ दिवस हे देवत्वाशी आंतरिक संबंध जोडण्याचे दिवस आहेत. हे दिवस आणि रात्रींमध्ये अवधान ठेवा तसेच या काळात ‘स्वतःबरोबर’ही राहा!  ...