लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव 2023

Navratri Mahotsav 2023

Navratri mahotsav 2023, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2023 अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा - Marathi News | Ghatsthapana pooja preparation, How to do preparation for navratri pooja? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा

Ghat sthapana Pooja Preparation: पूजा सुरू केली की बऱ्याचदा हे विसरलं, ते विसररलं असं होऊन जातं... असं होऊ नये म्हणून या काही टिप्स लक्षात ठेवा. ...

Navratri Puja Vidhi 2023: नवरात्रीत 'दुर्गा सप्तशती' हा ग्रंथ आवर्जून वाचावा; काय आहे एवढं त्यात विशेष? जाणून घ्या! - Marathi News | Navratri Puja Vidhi 2023: Mandatory reading of 'Durga Saptashati' during Navratri; What is so special about it? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Puja Vidhi 2023: नवरात्रीत 'दुर्गा सप्तशती' हा ग्रंथ आवर्जून वाचावा; काय आहे एवढं त्यात विशेष? जाणून घ्या!

Navratri Mahotsav 2023: यंदा १५ ते २४ ऑक्टोबर देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जाईल, उपास, उपासना याबरोबर या ग्रंथाचे वाचनही तेवढेच महत्त्वाचे आहे, कारण...  ...

Navratri Mahotsav 2023: देवीला 'अशी' आर्त साद घालाल, तर नवरात्र फलद्रूप झालीच म्हणून समजा! - Marathi News | Navratri Mahotsav 2023: If you called to the Goddess byheart like this, consider Navratri to be fruitful! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Mahotsav 2023: देवीला 'अशी' आर्त साद घालाल, तर नवरात्र फलद्रूप झालीच म्हणून समजा!

Navratri 2023: १५ ऑक्टोबरपासून देवीची नवरात्र सुरू होतेय, तेव्हा शक्तीचा जागर करताना, उपासना करताना दिलेली साद घालायला विसरू नका! ...

Navratri Mahotsav 2023: सोनपावलांनी घरात येणारी देवी कायमस्वरूपी घरात राहावी म्हणून मुख्य दाराला उंबरठा बांधून घ्या! - Marathi News | Navratri Mahotsav 2023: Goddess Durga will enter with golden footprint, tie the threshold to the main door to make the Goddess stay in the house forever! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Mahotsav 2023: सोनपावलांनी घरात येणारी देवी कायमस्वरूपी घरात राहावी म्हणून मुख्य दाराला उंबरठा बांधून घ्या!

Navratri Mahotsav 2023: १५ ऑक्टोबर पासून देवीचे नवरात्र सुरू होत आहे, देवी ज्या मुख्यद्वाराने घरात प्रवेश करेल तिथे उंबरठा का असावा, वाचा वास्तुविज्ञान! ...

गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल - Marathi News | Beauty Tips: 3 Ways to clean back? How to remove tanning from back? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल

3 Ways To Clean Back: गरबा खेळायला जायचं म्हणून फेशियल केलं असणारच, पण पाठीचं काय पाठ काळी पडली असेल तर हे काही उपाय लगेचच करून टाका.... ...

उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद... - Marathi News | Navratri Fasting Recipes Fast Special Makhana Kheer,How To Make Upvas Makhana Kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

Navratri Fasting Recipes : Fast Special Makhana Kheer : उपवास करताना आपण काय खातो यावरही आपली ताकद आणि आनंद अवलंबून असतो... ...

नवरात्राचा एकटीचा उपवास पण बाकीच्यांना जेवण हवे? ४ टिप्स, न दमता झटपट करा स्वयंपाक - Marathi News | Navratri Fasting Cooking Tips : Fasting alone on Navratri but need to do regular Cooking? 4 tips, cook quickly without straining | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्राचा एकटीचा उपवास पण बाकीच्यांना जेवण हवे? ४ टिप्स, न दमता झटपट करा स्वयंपाक

Navratri Fasting Cooking Tips : काही गोष्टींचे नियोजन केल्यास स्वयंपाकाचे काम ९ दिवसांत प्रमाणाबाहेर न वाढता आटोक्यात राहू शकते. ...

गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ? - Marathi News | 5 hair care mistakes to avoid in festive season, 5 styling mistakes you must avoid for damage-free hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरब्यासाठी हटके हेअर स्टाईल करण्याच्या नादात, केसांचे नुकसान तर करुन घेत नाही ना ?

THE DOS AND DON’TS FOR YOUR HAIR THIS FESTIVE SEASON : सणासुदीच्या काळात केसांशी संबंधित या ५ चुका करू नका, सुंदर हेअरस्टाईलच्या नादात केसांचे सौंदर्य होईल खराब.... ...